{
  "village_code": "271700090221600000",
  "village_name": "धनगर टाकळी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3946,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-09-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:06:49Z",
  "surveys": [
    "166",
    "388",
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026\nती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026\n1)संजयकुमार बाबुराव कोडगिरे (2)संतोष दिगांबर रौंदळे (३)जिजाजी नागोराव गव्हाणे रा.सर्व धनगर टाकळी ता.पूर्णा जी.परभणी यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता.पूर्णा जी.परभणी येथील शेत गट न.अनुक्रमे 54,166 व 388 मध्ये त्या सर्वांनी प्रत्येकी एक-एक बोअरवेल घेतला असून सदर बोअरवेलची नोंद घेण्याकरिता त्यां सर्वांनी अर्ज,पंचनामा,जाहीर प्रगटन व 100 रु.बॉंड पेपरवर शपथ पत्र दिल्यावरून 7/12 रेकॉर्डला इतर अधिकारात सदर बोअरवेलची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "केशव गणपतराव गलांडे"
}
