{
  "village_code": "271700090221600000",
  "village_name": "धनगर टाकळी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3947,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-09-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:06:49Z",
  "surveys": [
    "227"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026\nगणेश विश्वनाथ साखरे यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता पूर्णा जि परभणी येथिल शेत गट नंबर 227 मध्ये एक बोअरवेल घेतला असून सदर बोअरवेल ची नोंद 7/12 रेकॉर्ड ला घेण्या करिता अर्ज, पंचनामा, जाहिरप्रगटन , व 100 रु बॉंड पेपर वर शपथपत्र दिल्या वरून सदर बोअरवेल ची 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "केशव गणपतराव गलांडे"
}
