{
  "village_code": "271700090221600000",
  "village_name": "धनगर टाकळी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3953,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-12",
  "objection_until": "2026-09-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:06:49Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-09-2026\nलिहून देणार.1]गणेश बळीराम आढाव 2]भगवान बळीराम आढाव यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता पुर्णा जि परभणी येथिल सामाईकातील गट नं.142 मधील संपूर्ण क्षेत्र 0.89.हे.आर.असून त्या पैकी त्यांनी लिहून घेणार यांना 1]गणेश बळीराम आढाव यांना क्षेत्र 0.44.हे.आर.2]भगवान बळीराम आढाव यांना क्षेत्र 0.45.हे.आर.सामाईकातील समती/वाटणी व ताब्या प्रमाणे संमती आधारे दिली.सबब अर्ज व वाटणी संमती पत्रा आधारे घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "केशव गणपतराव गलांडे"
}
