{
  "village_code": "271700090221600000",
  "village_name": "धनगर टाकळी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3958,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-18",
  "objection_until": "2026-10-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:06:49Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026\nतुकाराम रामा रौंदळे रा.धनगर टाकळी ता.पूर्णा जि.परभणी यांचे शेत मौजे धनगर टाकळी येथील शेत गट न.11 मध्ये शेत जमीन असून त्यांनी अर्ज देऊन कळवले आहे कि गट न.11 मधील इतर अधिकारातील नावे 1 गिरजाबाई बाबुराव साखरे 2 सराजाबाई लक्ष्मिन रोडगे 3 लक्ष्मिबाई तुळशीराम आव्हाड व 4 राजाबाई उमाजी रौंदळे व बँक जिल्हा मधेवर्ती सह.बँक परभणी शाखा पूर्णा यांच्या कडील पत्र दि.31/08/2026 नुसार नावे व बोजा कमी करणे बाबत अर्ज ,बोजा कमी करणे बाबत पत्र व 100 रु.बॉंड पेपरावर हक्कासोड पत्र क्र.2872 दि.24/08/2026 दिल्यावरून इतर अधिकारातील नावे व बोजा कमी करण्यात आला.",
  "talathi": "केशव गणपतराव गलांडे"
}
