{
  "village_code": "271700090221600000",
  "village_name": "धनगर टाकळी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3959,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-18",
  "objection_until": "2026-10-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:06:49Z",
  "surveys": [
    "579"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026\nलिहून देणार :-तुळशिराम संतराम शेरकर रा.धनगर टाकळी ता.पूर्णा जि.परभणी यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता.पूर्णा जि.परभणी येथील शेत गट न.579 मध्ये क्षेत्र 0.36.04 हे.आर असून त्यांनी लिहून घेणार:-(1)शेख जब्बार शेख मगदूम यांना क्षेत्र 0.01 हे.आर.कायम विक्र करारनामा व ताब्य प्रमाणे दस्त क्र.165, दि.15/09/2026 प्रमाणे सबब अर्ज व विक्री कायम करारनामा प्रमाणे घेणाऱ्याचे नाव गाव नमुना न.7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "केशव गणपतराव गलांडे"
}
