{
  "village_code": "271700090221600000",
  "village_name": "धनगर टाकळी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3980,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:06:49Z",
  "surveys": [
    "161"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-09-2026\nलिहून देणार:-1]रुपाजी पुरभाजी रोडगे यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता पूर्णा जि परभणी येथील गट क्रमांक 161 मध्ये एकूण शेत जमिन 1.97.हे.आर.व पो.ख.0.18.हे.आर.असून त्यांनी लिहून घेणार यांना 1]गोविंद रुपाजी रोडगे यांना क्षेत्र 0.66.हे.आर.व पो.ख.0.06.हे.आर.2]पुरभाजी रुपाजी रोडगे यांना क्षेत्र 0.66.हे.आर.व.पो.ख.0.06.हे.आर.3]कृष्णा रुपाजी रोडगे यांना क्षेत्र 0.65.हे.आर.व पो.ख.0.06.हे.आर.दिले.समतीपत्रा/वाटणीपत्र क्र 1779 दि 21/08/2026 प्रमाणे नोटरीक्रत विनामोबदला संमती/वाटणीपत्रा आधारे दिली सबब अर्ज व समतीपत्रा आधारे घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "केशव गणपतराव गलांडे"
}
