{
  "village_code": "271700090221600000",
  "village_name": "धनगर टाकळी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3984,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:06:49Z",
  "surveys": [
    "515"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-09-2026\nलिहून देणार :- सामिन्द्राबाई ज्ञानदेव रनमाळ यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता.पूर्णा जि.परभणी येथील शेत गट न.515 मध्ये एकूण शेत जमीन क्षेत्र 0.55 हे.आर.असून त्यांनी लिहून घेणार यांना (1)राम मारोती माठे यांना 0.01 हे.आर. क्षेत्र दिले. कायम विक्री करारनामा पत्र क्र.302/2025 दि.28/07/2025 प्रमाणे कायम विक्री करारनामा आधारे दिली.सबब अर्ज व कायम विक्री करारनामा आधारे घेणाऱ्याचे नाव गाव नमुना न.7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "केशव गणपतराव गलांडे"
}
