{
  "village_code": "271700090221600000",
  "village_name": "धनगर टाकळी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3987,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:06:49Z",
  "surveys": [
    "577"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nलिहून देणार :-मुरलीधर मारोतराव शेरकर रा.धनगर टाकळी ता.पूर्णा जि.परभणी यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता.पूर्णा जि.परभणी येथील शेत गट न.577 मध्ये एकूण शेत जमीन क्षेत्र 0.37 हे.आर.असून त्यांनी लिहून धेणार :-(1 )बालाजी निवृत्ती रोडगे यांना क्षेत्र 0.01 हे.आर.(2 )निवृत्ती व्यंकटी रोडगे यांना क्षेत्र 0.01 हे.आर.(3 )गणेश निवृत्ती रोडगे यांना क्षेत्र 0.0044 हे.आर.दिले.कायम विक्री करारनामा आधारे दिली.सबब अर्ज व कायम विक्री करारनामा आधारे घेणाऱ्याचे नाव गाव नमुना न.7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "केशव गणपतराव गलांडे"
}
