{
  "village_code": "271700090221600000",
  "village_name": "धनगर टाकळी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3989,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-25",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:06:49Z",
  "surveys": [
    "364"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026\nलिहून देणार :- शेख अफजल शेख फरीद रा.धनगर ता.पूर्णा जि.परभणी यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता.पूर्णा जि.परभणी येथील शेत गट न.364 मध्ये क्षेत्र 0.81 हे.आर.असून त्यांनी क्षेत्र लिहून घेणार:-शेख मोहमद शेख अफजल यांना गट न.364 मध्ये क्षेत्र 0.81 हे.आर.समती/वाटणी पत्रा आधारे दिली.सबब अर्ज व समती /वाटणी पत्रा आधारे घेणाऱ्याचे नाव गाव नमुना न.7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "केशव गणपतराव गलांडे"
}
