{
  "village_code": "271700090221600000",
  "village_name": "धनगर टाकळी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3990,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-25",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:06:49Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026\nलिहून देणार :- (1 )काशीबाई गोविंदराव उराडे (2)काशिनाथ मारोती पिसाळ (3)जळबाजी मारोती पिसाळ (4)भागीरथीबाई सीताराम माठे (5)सुंदराबाई योगीराज रोडगे रा.धनगर ता.पूर्णा जि.परभणी यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता.पूर्णा जि.परभणी येथील शेत गट न.25 मध्ये क्षेत्र 0.51 हे.आर.असून त्यांनी क्षेत्र लिहून घेणार:-(1)गोविंद सटवाजी रौंदळे यांना गट न.25 मध्ये क्षेत्र 0.25 हे.आर. व (2)रमेश सटवाजी रौंदळे यांना गट न.25 मध्ये क्षेत्र 0.26 हे.आर.समती/वाटणी पत्रा आधारे दिली.सबब अर्ज व समती /वाटणी पत्रा आधारे घेणाऱ्याचे नाव गाव नमुना न.7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "केशव गणपतराव गलांडे"
}
