{
  "village_code": "271700090221600000",
  "village_name": "धनगर टाकळी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4017,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:06:49Z",
  "surveys": [
    "420"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार सिध्दार्थ पांडुरंग जोगदंड रा.धनगर टाकळी ता.पूर्णा यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांचे शेत मौजे धनगर टाकळी येथील शेत गट नंबर 420 मध्ये त्यांच्या मालकीची शेत जमीन असून त्यांच्या मालकीची एक स्वतंत्र बोअर आहे . सदरील बोअर ची सातबाराला त्यांच्या नावे स्वतंत्र नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज , आणि 100 रुपयाच्या बॉंडवर शपथपत्र दिल्यावरून फेर रजिष्टर मध्ये सदरील फेर ची नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "गीता वसंता बावणे"
}
