{
  "village_code": "271700090221600000",
  "village_name": "धनगर टाकळी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4018,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:54:50Z",
  "surveys": [
    "225"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , परभणी 2\nलिहून देणार : बापुराव यादवराव कदम रा. धनगर टाकळी यांनी दुय्यम निबंधक परभणी 2 यांचेकडील दिनांक 29/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 225 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AU02/ADV/CHARGE NOTE/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गीता वसंता बावणे"
}
