{
  "village_code": "271700090221620000",
  "village_name": "बलसा बु.",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4068,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:21:36Z",
  "surveys": [
    "281",
    "336"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा ताडकळस ता.पूर्णा जि. परभणी\nगहाणखत लिहुन देणार : कुंडलिक रामचंद्र शिंदे रा. बलसा बु. यांनी दुय्यम निबंधक परभणी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2527-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 281, 336 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुंडलिक रामचंद्र शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल गंगाधर निकम"
}
