{
  "village_code": "271700090221630000",
  "village_name": "महातपूरी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1399,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:24:51Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nर्जदार - श्री.गौतम जानकीराम सोनकांबळे, वय 55 वर्षे धंदा - शेती, रा.ताडकलस ता. पूर्णा जि. परभणी येथील मुळ रहिवासी असुन माझी जाती व मालकी ताब्याची शेती ज्याचा शेतशिवार:- महातपुरी ता.पूर्णा जि. परभणी येथील शेत सर्वे नं./ गट क्रमांक [ 57 ] सदरील शेतीमध्ये मी बोअरवेल पाडलेला असुन त्यांची नोंद ही 7/12 वर घेण्यात यावी, तसेच सोबत शपथपत्र लिहुन देत आहे.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शितल गंगाधर निकम"
}
