{
  "village_code": "271700090221640000",
  "village_name": "खांबेगांव",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1813,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:59:01Z",
  "surveys": [
    "171"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार काशीनाथ देवराव चौरे यांनी अर्ज दिला कि त्यांनी एक मनरेगा अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर खोदली आहे.त्याची सातबारा वर नोंद करण्यात यावी.त्यांनी दिलेला अर्ज व गट विकास अधिकारी पंचायत समिती पूर्णा यांचे पत्र दिनांक 26/10/2026 नुसार सातबारा सदरी नोंद दाखल.",
  "talathi": "प्रवीन बालासाहेब कुलकर्णी"
}
