{
  "village_code": "271700090221670000",
  "village_name": "माखणी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2675,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:25:00Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nखरेदी :-\nलिहुन देणार:- रामकिशन मारोतराव आवरगंड (खाता क्रमांक :-3494) मौजे माखणी शिवारातील गट/सर्व्हे क्रमांक 13 मधील यांच्या नावे असलेले क्षेत्र 0.2284 हे.आर.व पोटखराब 0.0100 हे.आर. पैकी क्षेत्र 5390 चौ.फु. म्हणजेच 5 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार:- माणिकराव बाबाराव पल्लमपल्ली ( खाता क्रमांक :-3535) गट/सर्व्हे क्रमांक 13 मधील क्षेत्र 5390 चौ.फु. म्हणजेच 5 आर.\nयांना जिल्हा मुद्रांक परभणी यांचे समोर महाराष्ट्र मुंद्राक अधिनियम अंतर्गत कलम 33 खालील प्रकरणातील चलन क्रमांक MH00879280420262E7 दि. 21/08/2026 रक्कम रुपये 11400/- व MH008793104202627E दि.21/08/2026 रक्कम रुपये 920/- चलान भरुन व मोबदला रक्कम रुपये 230000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोमेश विश्वनाथ कल्याणकर"
}
