{
  "village_code": "271700090221670000",
  "village_name": "माखणी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2676,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:25:00Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nखरेदी :-\nलिहुन देणार:- रोहिदास देवराव आवरगंड (खाता क्रमांक :-3021) मौजे माखणी शिवारातील गट/सर्व्हे क्रमांक 23 मधील यांच्या नावे असलेले क्षेत्र 1.2747 हे.आर.व पोटखराब 0.1200 हे.आर.पैकी क्षेत्र 202.30 चौ.मी म्हणजेच 2.02 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार:- नितीन राम आवरगंड (खाता क्रमांक :-3498) गट/सर्व्हे क्रमांक 23 मधील क्षेत्र 202.30 चौ.मी 2.02 आर.\nयांना जिल्हा मुद्रांक परभणी यांचे समोर महाराष्ट्र मुंद्राक अधिनियम अंतर्गत कलम 33 खालील प्रकरणातील चलन क्रमांक MH008807141202627E दि 21/08/2026 रक्कम रुपये 4650/- व MH008822718202627E दि 21/08/2026 रक्कम रुपये 380/- चलान भरुन व मोबदला रक्कम रुपये 95000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोमेश विश्वनाथ कल्याणकर"
}
