{
  "village_code": "271700090221670000",
  "village_name": "माखणी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2681,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:25:00Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18-10-2026\nमंचक बापुराव आवरगंड यांनी मौजे माखणी ता.पूर्णा जि.परभणी येथील गट क्र.67 मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर आहे अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज सादर केल्यावरून विहीर ची 7/12 अभिलेखात नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सोमेश विश्वनाथ कल्याणकर"
}
