{
  "village_code": "271700090221670000",
  "village_name": "माखणी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2683,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:25:00Z",
  "surveys": [
    "168"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nसं न 168 च्या जमीनीचे खातेदार शिवकन्या राजेंद्र मुळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शिवकन्या रंगनाथ ऐवजी शिवकन्या राजेंद्र मुळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पुर्णा यांच्याकडील पत्र जा.क्र.2026/जमा-1/कावि-5616/3218 दि. दि. 04/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2650470 अन्वये शिवकन्या रंगनाथ ऐवजी शिवकन्या राजेंद्र मुळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सोमेश विश्वनाथ कल्याणकर"
}
