{
  "village_code": "271700090221730000",
  "village_name": "फुलकळस",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3222,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:20:51Z",
  "surveys": [
    "239"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबळीराम मोकिंदा साबळे यांचे शेत मौजे फुलकळस ता पूर्णा जि परभणी येथिल शेत गट नंबर 239 मध्ये एक विहीर खोदली असून सदर विहिरीची नोंद 7/12 रेकॉर्ड ला घेण्या करिता अर्ज, पंचनामा, जाहिरप्रगटन , व 100 रु बॉंड पेपर वर शपथपत्र दिल्या वरून सदर विहिरीची 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "स्नेहा विजय गायकवाड"
}
