{
  "village_code": "271700090221740000",
  "village_name": "ताडकळस",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:03:37Z",
  "surveys": [
    "127"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nसमंती/वाटणीपत्र\nअर्जदार : दत्तराव मुंजाजी रौंदळे , वच्छलाबाई दत्तराव रौंदळे यांनी अर्ज देऊन कळवीले आहे की त्यांचे नावे मौजे ताडकळस येथे एकत्रीत कुंटुबाची शेतजमीन असुन शेत जमीनीचा तपशिल खालिल प्रमाणे आहे.\n1. दत्तराव मुंजाजी रौंदळे , वच्छलाबाई दत्तराव रौंदळे यांचे नावे असलेले गट क्र 127 मधील शेतजमीन क्षेत्र 0 हे 39 आर\nसदर शेतजमीन त्यांनी नैसर्गीक प्रेमापोटी व वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात खालिलप्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र करुन ताब्यासह यापुर्वीच लिहुन दिली आहे.\n1. लिहुन घेणार : रामकिशन मारोती रौंदळे यांना सर्वे/गट क्रमांक 127 मध्ये क्षेत्र 0 हे 19.50 आर\n2. लिहुन घेणार : परसराम मारोती रौंदळे यांना सर्वे/गट क्रमांक 127 मध्ये क्षेत्र 0 हे 19.50 आर\nएवढी शेत जमीन त्यांनी एकत्र कुटुंबात वाटणी करून वहीतीच्या सोई प्रमाणे वाटणी पत्रा आधारे वाटणी करून दिली. ज्याचा नो.क्र 1179/2026 दि 29/09/2026 करीता आज रोजीच्या ऑनलाईन सातबाराच्या रेकार्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे संबधीचे वाटणी पत्रक सादर केलेवरुन फेरफार रजिस्टरला नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "मेहराज महेमुद खान पठाण"
}
