{
  "village_code": "271700090221740000",
  "village_name": "ताडकळस",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6659,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:03:37Z",
  "surveys": [
    "461"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार : पंढरीनाथ एकनाथ चव्हाण यांनी अर्ज देवून कळविले आहे कि , त्यांचे मौजे ताडकळस येथील गट क्र 461 मध्ये त्यांचे नावे शेतजमीन असून त्यांचे online सातबारावर नाव चुकून पंढरी एकनाथ चव्हाण असे झाले आहे ते दुरुस्त करून पंढरीनाथ एकनाथ चव्हाण करण्यासाठी शपथ पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "मेहराज महेमुद खान पठाण"
}
