{
  "village_code": "271700090221740000",
  "village_name": "ताडकळस",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6661,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:03:37Z",
  "surveys": [
    "306"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 23-10-2026\nलिहुन देणार:-\nबालासाहेब तुळशीराम सूर्यवंशी यांचे गट/सर्व्हे क्रमांक306, अकृषिक क्षेत्र 69.70 चौ.मी पैकी प्लॉट क्र 22 ज्याचे अकृषिक क्षेत्र 69.70 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशंकर कुंडलिकराव चन्ने , (खाता क्रमांक :-6568)गट/सर्व्हे क्रमांक 306 प्लॉट क्र 22 ज्याचे अकृषिक क्षेत्र 69.70 चौ.मी\nबालासाहेब तुळशीराम सूर्यवंशी यांनी बालासाहेब बाबाराव भोसले यांचे कडून दस्त क्र ८४९/२००३ ने खरेदी केला होता.\nबालासाहेब बाबाराव भोसले यांनी गीताबाई मारोतराव सूर्यवंशी यांचे कडून दस्त क्र ७९/२००२ ने खरेदी केला होता.\nगीता मारोतराव सूर्यवंशी यांनी लिंबाजी नागोराव सलगर यांचे कडून दस्त क्र २९८/२००१ ने खरेदी केला होता.\nलिंबाजी नागोराव सलगर यांनी शाम जनार्धन आंबोरे यांचे कडून दस्त क्र २३४५/१९९३ ने खरेदी केला होता.\nयांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2194 दिनांक 29/11/2017 प्रमाणे रक्कम रुपये 98000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मेहराज महेमुद खान पठाण"
}
