{
  "village_code": "271700090221740000",
  "village_name": "ताडकळस",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6673,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:03:37Z",
  "surveys": [
    "320"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार:-\nविलास दत्तराव चांदणे रा. ताडकळस(खाता क्रमांक4605) यांचे गट/सर्व्हे क्रमांक320, अकृषिक त्र 1.6057 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 22 ज्याचे अकृषिक क्षेत्र 101.20 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशेख इब्राहीम शेख महेबूब , (खाता क्रमांक :-6575)गट/सर्व्हे क्रमांक 320 प्लॉट क्र 22 ज्याचे अकृषिक क्षेत्र 101.20 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1709 दिनांक 21/08/2013 प्रमाणे रक्कम रुपये 92000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मेहराज महेमुद खान पठाण"
}
