{
  "village_code": "271700090221760000",
  "village_name": "कळगांव",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:54:28Z",
  "surveys": [
    "184",
    "23",
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसंमती/वाटणी\nलिहून देणार 1 संगीता रंगनाथ सूर्यवंशी 2. विष्णु सोपान सूर्यवंशी 3. कुशवार्ता सोपान सूर्यवंशी मौजे कळगाव येथील गट/सर्व्हे क्रमांक 4 मधील आमचे सामाईक क्षेत्र 0.67 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर, गट/सर्व्हे क्रमांक 23 मधील आमचे सामाईक क्षेत्र 0.17 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर, गट/सर्व्हे क्रमांक 184 मधील आमचे सामाईक क्षेत्र 0.34 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर शेतजमीन पैकी वरील सर्व शेतजमीन वाटणीपत्राने लिहून दिली.\nलिहुन घेणार 1. विष्णु सोपान सूर्यवंशी गट क्र.(23) क्षेत्र (0.17) हे.आर व पो.ख (0.00) हे.आर,\nगट क्र(184) क्षेत्र (0.34) हे.आर व पो.ख (0.00) हे.आर\nलिहुन घेणार 2. कुशवार्ता सोपान सूर्यवंशी गट क्र( 4 ) क्षेत्र (0.67) हे.आर व पो.ख (0.00) हे.आर\nवरील प्रमाणे त्यांनी शेतजमीन वाहिती सोयीची व्हावी म्हणून त्यांनी कुटुंबात वरील प्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र लिहुन दिलेवरुण नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंडळदप्तरी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "लक्ष्मण रामदत्त शिरशेटवाड"
}
