{
  "village_code": "271700090221760000",
  "village_name": "कळगांव",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:54:28Z",
  "surveys": [
    "381"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबालाजी व्यंकटी माने यांनी या कार्यालयात अर्ज व शपथ पत्र दाखल करून त्यांनी त्यांच्या शपथ पत्रात असे नमूद केले आहे की त्यांचे शेत गट क्र 381 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल पाडली आहे व ती त्यांच्या नावे 7/12 वर लावण्यात यावी असे त्यांनी कळविले आहे त्यावरुण सदर नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "लक्ष्मण रामदत्त शिरशेटवाड"
}
