{
  "village_code": "271700090221790000",
  "village_name": "दगडवाडी",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2033,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:05:13Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : -\nआदेश दिनांक : 03/06/2026\nबाजूस दाखल केलेल्या शेतजमीन बाबत मा तहसिलदार साहेब पूर्णा यांचे कडून आदेश आले कि मौजे दगडवाडी ता.पूर्णा जि परभणी येथील गट न.55 क्षेत्र 0.95 आर मध्ये अर्जदार श्री ज्ञानेश्वर भाऊराव वाघमारे यांना गटातून जाण्या येण्या साठी शेत रस्ता खुला करून दिला आहे.त्याची नोंद सातबारा च्या इतर अधिकार सदरी नोंद केली.सदर नोंद मा तहसिलदार साहेब पूर्णा यांचे आदेश क्र.जा.क्र.2026 /जमा -2/रस्ता /कावी/2044 दि 3/6/2026 आले वरून केली.",
  "talathi": "रूपेश रंगराव वाहूळे"
}
