{
  "village_code": "271700090221810000",
  "village_name": "वझूर",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3871,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:28:21Z",
  "surveys": [
    "397",
    "399"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा परभणी\nगहाणखत लिहुन देणार : बळीराम साहेबराव लांडे रा. वझूर यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8162-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 397, 399 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बळीराम साहेबराव लांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 480000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गंगाधर रामकिसन कोरडे"
}
