{
  "village_code": "271700090221810000",
  "village_name": "वझूर",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3903,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:28:21Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश दिनांक : 10/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या शेतजमिनी बाबत ज्ञानेश्वरी रावसाहेब वाघमारे यांनी मा.तहसिलदार पूर्णा यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये अर्ज दाखल केला होता.त्याबाबत सुनावणी होऊन पुढील आदेश प्राप्त झाले आहेत.\nमौजे वझुर ता.पूर्णा येथे ज्ञानेश्वरी रावसाहेब वाघमारे यांच्या नावे गट न186 क्षेत्र 2.1300. आर पोट खराब क्षेत्र 0.0 आकार 7.04 एवढे क्षेत्र आह.त्यापैकी अशोक रावसाहेब वाघमारे यांना गट न. 186 मधील क्षेत्र 1.20..00 आर पोट खराब 0.0 आर आणि संगीता अशोक वाघमारे यांना गट न 186 मधील क्षेत्र 0.93 पो.ख.0.0 एवढे क्षेत्र वाटणी पत्राने वाटप केले.सदर नोंद मा.नायब तहसीलदार पूर्णा यांचेकडील आदेश क्र.जामाक्र/आर टी एस-064/2026 दि.10/10/ 2026 वरून केली.",
  "talathi": "गंगाधर रामकिसन कोरडे"
}
