{
  "village_code": "271700090221810000",
  "village_name": "वझूर",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3904,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:28:21Z",
  "surveys": [
    "208",
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश दिनांक : 28/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या शेतजमिनी बाबत माधव दौलतराव पवार यांनी मा.तहसिलदार पूर्णा यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये अर्ज दाखल केला होता.त्याबाबत सुनावणी होऊन पुढील आदेश प्राप्त झाले आहेत.मौजे वझुर ता.पूर्णा येथे माधव दौलतराव पवार यांच्या नावे गट न.95 क्षेत्र 1.1000. आर पोट खराब क्षेत्र 0.0 आकार 4.09 एवढे क्षेत्र तसेच गट न.208 क्षेत्र 1.0000 पोट खराब 0.00 आहे .त्यापैकी योगेश माधवराव पवार यांना गट न. गट न.95 क्षेत्र 1.1000. आर पोट खराब 0.0 आर एवढे क्षेत्र तसेच गट न.208 मध्ये दिपक माधवराव पवार यांना क्षेत्र 1.0000 पोट खराब क्षेत्र 0.00 आर एवढे क्षेत्र वाटणी पत्राने वाटप केले.सदर नोंद मा.नायब तहसीलदार पूर्णा यांचेकडील आदेश क्र.जामाक्र/सी आर 793/2026 दि.28/10/ 2026 वरून केली.",
  "talathi": "गंगाधर रामकिसन कोरडे"
}
