{
  "village_code": "271700090221810000",
  "village_name": "वझूर",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3907,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:28:21Z",
  "surveys": [
    "191"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या शेतजमिनीबाबत अर्जदार श्रीम निर्मला जनार्धन काळे यांनी अर्ज दिला कि मौजे वझुर हद्दीत गट नंबर 191 मध्ये त्यांची स्व मालकीची शेतजमीन आहे.त्यामध्ये त्यांचे नाव निर्मला जर्नाधन काळे असे आहे त्या ऐवजी त्यांना निर्मला जनार्धन काळे असे नाव कायम ठेवायचे आहे.त्यांची तसे शपथपत्र सोबत दिले आहे.त्यावरून सातबारा सदरी निर्मला जनार्धन काळे असे नावाची नोंद केली .सदर नोंद अर्जदार यांचा अर्ज दिलेवरून केली.",
  "talathi": "गंगाधर रामकिसन कोरडे"
}
