{
  "village_code": "271700090221810000",
  "village_name": "वझूर",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3909,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:22:58Z",
  "surveys": [
    "198"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या शेतजमिनीबाबत अर्जदार श्री डिगांबर मारोतराव वावरे यांनी अर्ज दिला कि मौजे वझुर हद्दीत गट नंबर 198 मध्ये त्यांची स्व मालकीची शेतजमीन आहे.त्यामध्ये त्यांचे नाव दिगांबर मारोतराव वावरे असे आहे त्या ऐवजी त्यांना डिगांबर मारोतराव वावरे असे नाव कायम ठेवायचे आहे.त्यांची तसे शपथपत्र सोबत दिले आहे.त्यावरून सातबारा सदरी डिगांबर मारोतराव वावरे असे नावाची नोंद केली .सदर नोंद अर्जदार यांचा अर्ज दिलेवरून केली.",
  "talathi": "गंगाधर रामकिसन कोरडे"
}
