{
  "village_code": "271700090221830000",
  "village_name": "देऊळगांव दुधाटे",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3354,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T01:00:53Z",
  "surveys": [
    "369"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026\nअर्जदार : संगिता सचिन दुधाटे यांनी अर्ज दिला आहे कि,त्यांचे मौजे देऊळगाव दुधाटे येथील गट क्र 369 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्या जमिनीत एक बोअरवेल खोदला आहे.सदर नोंद सातबाराच्या इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज , शपथ पत्र, स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ज्‍योती चंद्रकांत कुरवारे"
}
