{
  "village_code": "271700090221860000",
  "village_name": "माहेर",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 781,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:25:39Z",
  "surveys": [
    "28",
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\n1]जनाबाई व्यंकटराव पौळ यांचे शेत मौजे माहेर ता पूर्णा जि परभणी येथिल शेत गट नंबर 28 मध्ये एक बोअरवेल घेतला असून सदर बोअरवेल ची नोंद 7/12 रेकॉर्ड ला घेण्या करिता अर्ज, पंचनामा, जाहिरप्रगटन , व 100 रु बॉंड पेपर वर शपथपत्र दिल्या वरून सदर बोअरवेल ची 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेण्यात आली.\n2]प्रविण व्यंकटराव पौळ यांचे शेत मौजे माहेर ता पूर्णा जि परभणी येथिल शेत गट नंबर 32 मध्ये एक बोअरवेल घेतला असून सदर बोअरवेल ची नोंद 7/12 रेकॉर्ड ला घेण्या करिता अर्ज, पंचनामा, जाहिरप्रगटन , व 100 रु बॉंड पेपर वर शपथपत्र दिल्या वरून सदर बोअरवेल ची 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "स्नेहा विजय गायकवाड"
}
