{
  "village_code": "271700090221880000",
  "village_name": "धानोरा काळे",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3171,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:10:45Z",
  "surveys": [
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nबोअरवेल नोंद :-\nअर्जदार शिवकन्या पांडुरंगराव काळे यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्‍यांचा मालकिचे शेत मौ.धानोरा काळे ग.न 255 मध्ये त्‍यांनी त्‍यांचा मालकिचा क्षेञात एक बोअरवेल खोदल्‍याचे अर्जात नमुद केले आहे.त्‍यावरुन जायमोक्‍यावर जाऊन स्‍थळ पाहणी व पंचनामा केला असता अर्जदाराचा स्‍वतंञ बोअरवेल असल्‍याचे दिसुन आले त्‍यावरुन इतर अधिकारात बोअरवेल ची नोंद फेरफारने घेण्‍यात आली.",
  "talathi": "ज्‍योती चंद्रकांत कुरवारे"
}
