{
  "village_code": "271700090221880000",
  "village_name": "धानोरा काळे",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3173,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:10:45Z",
  "surveys": [
    "252"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबोअरवेल :-\nअर्जदार : मंचक मारोतराव काळे यांनी अर्ज दिला आहे कि,त्यांचे\nमौजे धानोरा काळे येथील गट क्र 252 मध्ये शेतजमीन असून\nत्यांनी त्या जमिनीत एक बोअरवेल खोदला आहे.नोंद सातबाराच्या\nइतर अधिकारात नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज , शपथ पत्र, स्थळ पाहणी\nव पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ज्‍योती चंद्रकांत कुरवारे"
}
