{
  "village_code": "271700090221880000",
  "village_name": "धानोरा काळे",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3176,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:10:45Z",
  "surveys": [
    "430"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nबोअरवेल :-\nअर्जदार : रेखा नागनाथ काळे यांचा एक बोअरवेल स्वतंत्र यांनी अर्ज दिला आहे कि,त्यांचे\nमौजे धानोरा काळे येथील गट क्र 430 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्या जमिनीत एक बोअरवेल खोदला आहे.नोंद सातबाराच्या\nइतर अधिकारात नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज , शपथ पत्र, स्थळ पाहणी\nव पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ज्‍योती चंद्रकांत कुरवारे"
}
