{
  "village_code": "271700094170600000",
  "village_name": "पुर्णा",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 10194,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:16:36Z",
  "surveys": [
    "8/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026\nलिहुन देणार:-\n(सीताबचंद ,विजयचंद कपुरचंद श्रिमल यांचे मुखत्यार आम कपुरचंद खुबचंद श्रिमल व भिकमचंद कुंदनमल पोकर्णा ) जैन जिनींग रा. पुर्णा(खाता क्रमांक1347) यांचे गट/सर्व्हे क्रमांक8/1, क्षेत्र 2.7445 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0334 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगिरधारीलाल चांदूमल मताणी ,नंदलाल चांदूमल मताणी -, (खाता क्रमांक :-11492)गट/सर्व्हे क्रमांक 8/1 क्षेत्र 0.0334 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 748 दिनांक 19/04/1969 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सचिन गणेशराव मारडे"
}
