{
  "village_code": "271700094170600000",
  "village_name": "पुर्णा",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 10254,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:16:36Z",
  "surveys": [
    "164"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 17-10-2026\nलिहुन देणार:-\nपवन सुरेश शर्मा(उपाध्याय) रा. पुर्णा(खाता क्रमांक6882) यांचे गट/सर्व्हे क्रमांक164, क्षेत्र 0.0721 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0073 हे.आर. (73.50 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकेशव गंगाधर निखाते , (खाता क्रमांक :-11523)गट/सर्व्हे क्रमांक 164 क्षेत्र 0.0073 हे.आर.(73.50 चौ.मी )\nयांना प्लॉट न 47 दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 573 दिनांक 27/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 101000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सचिन गणेशराव मारडे"
}
