{
  "village_code": "271800010221610000",
  "village_name": "गव्हाण संगमेश्वर",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1904,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:55:29Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nसतिष भगवान ढवळे रा. गव्हाण संगमेश्वर(खाता क्रमांक246) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी फकिरबा भिका जाधव यांचे 0.01 आर क्षेत्र विहीर वापरा साठी मर्यादित हक्का सह\nलिहुन घेणार :\nफकिरबा भिका जाधव , (खाता क्रमांक :-152)गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भोकरदन जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1719 दिनांक 24/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 75000 घेऊन खरेदी दिली.मा उप विभागीय अधिकारी भोकरदन यांचे पत्र जा. क्र 2026/जमाबंदी/विहीर/कावि-1298 दि 14/3/2026 च्या पत्रा आधारे व अर्जदार यांच्या अर्ज आल्यावरून फेर घेण्यात आला . सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नंदकिशोर शिवाजी शिंगणे"
}
