{
  "village_code": "271800010221890000",
  "village_name": "महेगाव",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1411,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:23:38Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन घेणार : एम. एस. के. व्ही. वाय. ट्वेल्थ सोलर एस. पी. व्ही. लि तर्फे रावलुरली विष्णू वर्धन\nलिहुन देणार : सुखलाल हरीचद्रं वैरी,सुनिता प्रकाश वैरी रा.मेहगाव\nयांनी दुय्यम निंबधक अंबड यांचेकडील द्स्त क्रंमाक 2682-2026 दिनांक 11/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1.00/-\nघेऊन गट नंबर/सर्वे नंबर 6 क्षेत्र 3.1800 आर कालावधि 27 वर्षासाठी एम. एस. के. व्ही. वाय. ट्वेल्थ सोलर एस. पी. व्ही. लि तर्फे रावलुरली विष्णू वर्धन यांना भाड्याने दिले असून सदर दस्ताचा फेरफार क्र.1371 नुसार झाला असून सदर फेरफार मध्ये क्षेत्राचा उल्लेख झाला नसल्यामुळे दुरस्ती फेरफार नोंद घेण्यात आला जि मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रतिभा संजय बोडखे"
}
