{
  "village_code": "271800010221900000",
  "village_name": "वाढोणा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2236,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:33:11Z",
  "surveys": [
    "177"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nधोंडाबाई श्रीरंग जाधव रा वाढोना यांनी अर्ज दिल्यावरून व सोबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वालसावंगी यांचे बोजा कमी करण्याचे पत्र दि 08/10/2026 सादर केल्यावरून मौजे वाढोणा येथील जमीन गट न 177 वरील बोजा नोंद कमी करण्यात आली.\nतसेच फे. क्र 1270 ने मौजे वाढोणा येथील गट क्र 177 मध्ये बोजा नोंद असलेले.वच्‍छलाबाई नामदेव २४००० रु. कौतीक जाधव १५००० रु. हि नोंद कायम ठेवण्यात आली. सबब नोंद मंजुरीस्त्व सादर.",
  "talathi": "शिवाजी आत्‍माराम खोकले"
}
