{
  "village_code": "271800010221910000",
  "village_name": "जयदेववाडी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1115,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:59:23Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nसहायक निबंधक सहकारी संस्था ता. भोकरदन यांचे पत्र दावा क्रमांक कलम 101/87/2026 16/03/2026 व विशेष वसूली अधिकारी, महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या जालना यांचे पत्र जा. क्र 195/107 (10) /स्था. मा. जप्ती आदेश दि. 03/10/2026 प्रमाणे श्री अनिल रामकिसन राजपूत यांनी महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या जालना शाखा वालसावंगी यांचा 42656/- रुपयाचा कर्जदार आहेत. जमीनदार नंबर 2 श्रीमती कांता प्रतापसिनग राजपूत ह्या आहेत त्यानुसार त्यांच्या जयदेव वाडी शिवरातील गट नंबर 9 वर सदर पत्रा नुसार जप्ती बोजाचा फेरफार घेण्यात आला. करिता नोंद मंजुरीस्ताव सादर.",
  "talathi": "शिवाजी आत्‍माराम खोकले"
}
