{
  "village_code": "271800010221920000",
  "village_name": "विझोरा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:36:23Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nश्री समाधान साळूबा साखरे रा. वीझोरा ता. भोकरदन जि. जालना येथील रहवाशी असून मौजे वीझोरा शिवारात ग.क्र 88 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र ड्रॅगन फ्रूट ची फळबाग लावली असून 7/12 च्या इतर अधिकारात नोद घेण्याचा अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता सबब नोंद मंजुरीस्त्व सादर.",
  "talathi": "शिवाजी आत्‍माराम खोकले"
}
