{
  "village_code": "271800010221930000",
  "village_name": "धावडा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6773,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:07:20Z",
  "surveys": [
    "811",
    "812"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बिगर शेती को ऑप क्रेडीट सोसायटी लि बुलढाणा शाखा धावडा तर्फे रामेश्वर रावसाहेब बावस्कर\nगहाणखत लिहुन देणार : अरबाज खान एकबाल खान . ,खालेदखान आक्रमखान पठान ,पठाण अबरार खान खालेद खान . रा. धावडा यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5421-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 811, 812 क्षेत्र 1.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरबाज खान एकबाल खान . ,खालेदखान आक्रमखान पठान ,पठाण अबरार खान खालेद खान . यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजपुत किशोर गुलाबराव"
}
