{
  "village_code": "271800010221930000",
  "village_name": "धावडा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6777,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:07:20Z",
  "surveys": [
    "939"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुन घेणार : श्री गजानन महाराज अर्बन को. ऑप.बँक.ली.भोकरदन शाखा वालसावंगी ता.भोकरदन जि. जालना\nलिहुन देणार : गजानन विठ्ठल निकाळजे रा. धावडा यांनी रक्कम रुपये 165000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 939 क्षेत्र 00.40 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन महाराज अर्बन को. ऑप.बँक.ली.भोकरदन ता.भोकरदन जि. जालना यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 165000/-(एक लाख पासष्ट हजार रु.) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजपुत किशोर गुलाबराव"
}
