{
  "village_code": "271800010221980000",
  "village_name": "वालसावंगी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 9882,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:34:53Z",
  "surveys": [
    "625"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि बुलडाणा मल्टीस्टेट शाखा वालसावगी तर्फे लिपीक अभय पांडुरंग ठाकरे\nगहाणखत लिहुन देणार : भावराव मारोती आहेर रा. वालसावंगी यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5585-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 625 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भावराव मारोती आहेर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल सुरेश जाधव"
}
