{
  "village_code": "271800010221980000",
  "village_name": "वालसावंगी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 9885,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:34:53Z",
  "surveys": [
    "874",
    "877"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nकौसाबाई गन्जीधर इंगळे ह्यांनी मौजे वालसावंगी येथील गट क्र. 877, 874 च्या सातबारावर इतर अधिकारात असलेला कर्जाची नोंद बोजा - राष्ट्रीयकृत बँक गहाण स्टे.बॅ.ऑ.है.शा वालसावंगी रु 198000/- कौसाबाई गंजिधर ( 4130 )बोजा - राष्ट्रीयकृत बँक गहाण स्टे.बॅ.ऑ.है.शा वालसावंगी रु 198000/- कौसाबाई गंजिधर ( 3774 )कमी करण्यासाठी बँकेचे पत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल सुरेश जाधव"
}
