{
  "village_code": "271800010221980000",
  "village_name": "वालसावंगी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 9887,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:34:53Z",
  "surveys": [
    "276",
    "359"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nसागर रतन धनवई व लक्ष्मीबाई रतन धनवइ ह्यांनी त्यांची शेतजमीन मौजे वालसावंगी येथील गट क्र. 276, 359 च्या सातबारावर इतर अधिकारात असलेला कर्जाची नोंद सागर रतन धनवाई व जामिनदार लक्ष्मीबाई रतन धनवाई यांनी महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना शाखा वालसावंगी चा बोजा रक्कम रु 400000-/ ( 7805 ) बोजा महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था शाखा वालसावंगी यांचे कर्ज रु. 4,00,000/- मात्र सागर रतन धनवई व लक्ष्मीबाई रतन धनवई ह्यांचेकडे ( 9556 )कमी करण्यासाठी बँकेचे पत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल सुरेश जाधव"
}
