{
  "village_code": "271800010221980000",
  "village_name": "वालसावंगी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 9899,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:12:04Z",
  "surveys": [
    "733",
    "734"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nकृष्णा पंढरीनाथ तांगडे व पंढरीनाथ तुकाराम तांगडे ह्यांनी त्यांची शेतजमीन मौजे वालसावंगी येथील गट क्र. 733, 734 च्या सातबारावर इतर अधिकारात असलेला कर्जाची प्रमाणे कृष्णा पंढरीनाथ तांगडे ,पंढरीनाथ तुकाराम तांगडे यानी राजर्षी शाहू मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा वालसावंगी ,राजर्षी शाहू मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा वालसावंगी यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. ( 8171 ) कमी करण्यासाठी नोंदणीकृत बोजा कमी करण्याचा लेख दस्त क्र. 5698 दि.26/10/2026 सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल सुरेश जाधव"
}
